Gajanan Marne : आज पुणे कोर्टात नेमके काय घडले? Gajanan Marne Rally | Pune News

2 Просмотры
Издатель
तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर मिरवणूक काढून पुण्यात आलेल्या कुख्यात गजानन मारणे याला पुणे पोलिसांनी दहशत माजवली च्या कलमाखाली अटक केली होती मात्र न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती आज न्यायालयाने या प्रकरणी मारणेला जामीन मंजूर केला ज कोर्टात नेमक्‍या काय घडामोडी घडल्या जाणून घेऊया हा स्पेशल रिपोर्ट.

#lokmat #Gajananmarne #Gajamarne #Mulshipattern #Punenews
Subscribe to Our Channel ????????


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:

Like Us On Facebook ►
Follow Us on Twitter ►
Instagram ►
Категория
V Rally 4
Комментариев нет.